आमच्या विद्यालयात सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. होरे पी.बी., स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा.अनिलरावजी सणस यांच्या मार्गदर्शनातून मी, उपशिक्षक श्री. अविनाश शेंगाळे , ग्रंथपाल श्री. प्रदीप बागल, लेखनिक श्री. अभिजित शिंदे व रमेश गभाले, सेवक श्री. योगेश कुंभार यांच्या सहकार्यातून डिजिटल वर्ग तयार केले. यानंतर स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्षा व रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्या मा.विभावरीताई सणस यांच्या मार्गदर्शनातून व विद्यालयातील उपशिक्षक श्री. मोरे एम.जे. व श्री. धनवडे ए.बी. यांच्या सहकार्याने आवश्यक ते बदल करून आज आमच्या विद्यालयातील डिजिटल क्लासरूम अद्ययावत स्वरूपात उभ्या आहेत.
डिजीटल क्लासरूम फोटो