माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • Obstyrace २०१७-१८ दि.११.११.२०१७ आगाशे कॉलेज येथे ९० शाळांमधून ११ वा क्रमांक
  • दि.१२.११.२०१७ सकाळ मॅरेथॉन वैयक्तिक सहभाग
  • दि.१२.११.२०१७ सकाळ मॅरेथॉन मुलांचा सहभाग, साक्षी भारती मुलींमध्ये ८ वी व विश्वजीत गायकवाड मुलांमध्ये ७ वा क्रमांक
  • सकाळ स्कूलीम्पिक्स २०१७-१८ मध्ये खो-खो १४ वर्षे मुले चौथा क्रमांक
  • सकाळ स्कूलीम्पिक्स २०१७-१८ मध्ये खो-खो १७ वर्षे मुली सहावा क्रमांक
  • कर्मवीर रयत मिनी मॅरेथॉन २०१७-१८ मध्ये सिद्धेश्वर जीगळे ३ रा, गुणवंत धायगोडे ४ था, विश्वजीत गायकवाड ५ वा व ज्ञानेश्वरी घुले उत्तेजनार्थ
MAHENDRA JOSHI GURUKUL 0