संबंधित शाखेतील मिनी गुरुकुल प्रकल्प व प्रकल्पाचे कामकाज उठावदार होण्याच्या दृष्टीने एका वर्षात ३/४ वेळा पाहणी करून मार्गदर्शन करणे व दिलेल्या सूचनांची पूर्तता करून घेणे.
सन २०१५-१६ ते २०१६-१७ साली पांडवनगर मुले या शाखेचा मिनी गुरुकुल समन्वयक म्हणून काम केले.
सन २०१७-१८ पासून साली न्यू इंग्लिश स्कूल,कोलवडी या शाखेचा मिनी गुरुकुल समन्वयक म्हणून काम करत आहे.