माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • २०१२-१३ मध्ये १० विद्यार्थ्यांची गुरुकुल फी भरण्यासाठी ५०००/- रू जमा केले.
  • २०१३-१४ मध्ये गुरुकुल फी भरण्यासाठी श्री. मच्छिंद्र कदम यांचेकडून ५०००/- रू देणगी मिळवली.
  • २०१४-१५ मध्ये रू. २०००/- श्री. पठाण ए.एम. यांचेकडून देणगी मिळवली.
  • २०१५-१६ मध्ये गुरुकुल प्रकल्पाच्या ६ विद्यार्थ्याना शैक्षणिक फी भरण्यासाठी श्री. पाटील ए.बी. यांच्या सहकार्यातून रू. ५०००/- निधी संदीप खाडे या माजी विद्यार्थ्यांकडून जमा केला.
  • २०१६-१७ गुरुकुल प्रकल्पाच्या ६ विद्यार्थ्याना शैक्षणिक फी भरण्यासाठी श्री. पाटील ए.बी. यांच्या सहकार्यातून रू. १४०००/- निधी संदीप खाडे व अभिमन्यू डीसले या माजी विद्यार्थ्यांकडून जमा केला.
  • २०१६-१७ मध्ये इ. ९ वी मधील एका विद्यार्थिनीची गुरुकुलची फी २०००/- भरली.
  • २०१६-१७ इ. ५ वी शिष्यवृती व ७ वी रयत प्रज्ञा शोध परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका झेरॉक्स करण्यासाठी रू. ५०००/- देणगी मिळवली.
  • २०१७-१८ इ. ५ वी, ८ वी  शिष्यवृती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका झेरॉक्स करण्यासाठी रू. २०००/- देणगी मिळवली.
 
 
MAHENDRA JOSHI GURUKUL 0