माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • गांधी विचार संस्कार परीक्षा

संगणक कृती गट सदस्य

  • २०१४-१५ ते २०१६-१७ मिनी गुरुकुल पांडवनगर मुले या शाखेचा समन्वयक
  • २०१७-१८ पासून मिनी गुरुकुल कोलवडी या शाखेचा समन्वयक

कर्मवीर जयंतीसाठी आर.एस.पी. विद्यार्थ्यांसह व्होल्गा चौक येथे उपस्थिती

कर्मवीर रयत मिनी मॅरेथॉन २६.९.२०१६

कर्मवीर रयत मिनी मॅरेथॉन २०१७-१८ मध्ये सिद्धेश्वर जीगळे ३ रा,

गुणवंत धायगोडे ४ था, विश्वजीत गायकवाड ५ वा व

ज्ञानेश्वरी घुले उत्तेजनार्थ

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शैक्षणिक परिषद २०१६-१७ सातारा पश्चिम विभाग पुणे यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थिती

दि.६.१.२०१८ रोजी पश्चिम विभागीय कार्यालय औंध येथे

नवीन गुरुकुल शाखा मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकल्पाचे सादरीकरण व मार्गदर्शन केले.

 
 
MAHENDRA JOSHI GURUKUL 0