माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • इ. ५ वी ते ८ वी नवीन प्रवेश व पटनोंदणी करण्यासाठी आवश्यक ती शाळेची माहितीपत्रके व फ्लेक्स तयार करून ते वितरीत केले.
  • विद्यालयाच्या परिसरात असणा-या प्राथमिक व माध्यमिक शाळांना भेटी देऊन प्रवेशासंबंधी संबंधित मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी यांचे उद्बोधन केले.
  • दि. १.४.२०१७ पासून प्रवेश अर्ज वाटप केले.
 
 
MAHENDRA JOSHI GURUKUL 0