माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 

दि. १६.१२.२०१७ रोजी बँकिंग साक्षरता कार्यशाळेचे आयोजन.

IISER, पुणे मधील गणित संशोधिका शांती पिसे यांचे

‘गणितातील गमती-जमती’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.

दि. १५.९.२०१७ रोजी सुनिल मोरे यांचे

स्पर्धा परीक्षांमधील गणिती क्लुप्त्या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

दि. १२.२.२०१६ रोजी प्रसिद्ध लेखक प्रकाश पारखी

यांना ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन.

दि. १२.२.२०१६ रोजी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक रवींद्र सातपुते

यांची नाट्यविषयक कार्यशाळेचे आयोजन

दि. ११.१२.२०१६ रोजी ‘कवी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात

मंगेश ढोणे व सुप्रिया काळे यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

दि. २१.१२.२०१६ रोजी चित्रकार रमेश खडबडे व विनोद विरणक यांच्या चित्रांचा Live Demo

ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन. सन २०११-१२ पासून नियमितपणे हा उपक्रम सुरू आहे.

दरवर्षी चित्रकला, हस्तकला प्रदर्शन आयोजन.

दरवर्षी विद्यार्थ्यासाठी पाककृती स्पर्धांचे आयोजन

सन २०१४-१५ मध्ये दि. १५.१.२०१६ रोजी, सन २०१६-१७ मध्ये २०.४.२०१७ रोजी आयोजन.

सन २०१४-१५ मध्ये दि. २७.४.२०१५ रोजी श्री. गणेश संकपाळ यांचे मूर्तिकाम कार्यशाळा आयोजन.

वादविवाद, वक्तृत्व, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून

विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर पारितोषिके व बक्षिसे.

ओरिगामी वस्तूंची कार्यशाळा उन्हाळी शिबीर २०१२-१३ मध्ये दि.१७.४.२०१३ रोजी

स्वच्छंद भरारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

वयात येताना हा मुलींसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन

वार्षिक ग्रंथोत्सव व कला महोत्सव २०.१२.२०१६ ते २२.१२.२०१६ नियोजन व कार्यवाही.

इको फ्रेंडली गणपती तयार करणे कार्यशाळा नियोजन व कार्यवाही. दि.१३.९.२०१६

राखी तयार करणे कार्यशाळा व रक्षाबंधन नियोजन व कार्यवाही. दि.२१.८.२०१६

 
 
MAHENDRA JOSHI GURUKUL 0