माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • वडगाव मावळ या शाखेचे २०१६-१७ मध्ये पथक पर्यवेक्षण
  • २०१६-१७ संस्था शालासिद्धी पथक पर्यवेक्षण शाखेची पूर्वतयारी
  • दि.९.१.२०१७ ते १०.१.२०१७ रोजी के.के.घुले मांजरी येथे संस्था शालासिद्धी पथक पर्यवेक्षण केले.
  • २०१६-१७ मध्ये महात्मा फुले शैक्षणिक गुणवत्ता अभियान पथक पर्यवेक्षण पूर्वतयारी व प्रत्यक्ष तपासणी, तपासणीअंती विद्यालयास O श्रेणी
  • २०१७-१८ मधील शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षणात शाखेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे PPT Presentation तयार करून दि. ९.१.२०१८ रोजी मा. देशमुख पी.एस., प्राचार्या, साधना विद्यालय यांच्या पथकासमोर सादर केले. या पीपीटी चा VIDEO विद्यालयाच्या वेबसाईट व Youtube वर उपलब्ध आहे. विद्यालयास ९७.७ % गुण मिळाले.
  • २०१८-१९ मधील शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षणात शाखेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे PPT Presentation तयार करून दि. १४.१.२०१९ रोजी मा. अजित अभंग साहेब, प्राचार्य, साधना विद्यालय यांच्या पथकासमोर सादर केले. या पीपीटी चा VIDEO विद्यालयाच्या वेबसाईट व Youtube वर उपलब्ध आहे. विद्यालयास ९९.०९ % गुण मिळाले.
शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षण २०१८-१९ साठी तयार केलेले Powerpoint Presentation सादर करताना
शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षण २०१८-१९ साठी मी व मोरे एम.जे.यांनी तयार केलेला व्ही डी ओ
शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षण २०१७-१८ साठी तयार केलेले Powerpoint Presentation सादर करताना
शाळा सिद्धी संस्था अंतर्गत पर्यवेक्षण २०१७-१८ साठी मी व मोरे एम.जे.यांनी तयार केलेला व्ही डी ओ
 
 
MAHENDRA JOSHI GURUKUL 0