विद्यालयाचे सन २०१२-१३ पासून आजअखेरचे २१ वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे उत्कृष्ट Videos तयार करून YouTube या वेबसाईट अपलोड केले. YouTube या वेबसाईट वर Narayanrao Sanas Vidyalaya या नावाने सर्च केल्यास सर्व Videos पहावयास मिळतात.
गुरुकुल प्रकल्पाचे सर्व कागदपत्राचे डिजिटायझेशन
पश्चिम विभाग, पुणे मध्ये सर्वप्रथम सहा डिजिटल वर्ग आमच्या विद्यालयात सन २०१२-१३ मध्ये तयार झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या Live Conferrence सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना संगणकीय जोडणी करून पाहण्यास उपलब्ध करून देणे.
सन २०१३-१४ दि. ३०.११.२०१३ रोजी मध्ये विद्यार्थ्यांसाठी Powerpoint Presentation स्पर्धांचे आयोजन केले.
रयत शिक्षण संस्थेच्या ROSE प्रकल्पात खालील विभागांचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे.