माझी प्रेरणा
Visitor Count
 
 
 
 
  • वार्षिक क्रीडा महोत्सव ८.१२.२०१६ ते ९.१२.२०१६ नियोजन व कार्यवाही
  • वार्षिक क्रीडा महोत्सव २.१.२०१९ ते ३.१.२०१९      नियोजन व कार्यवाही
  • २०१७-१८ मध्ये पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा स्तरीय खोखो स्पर्धेत १४ वर्षे मुले चौथा क्रमांक
  • २०१७-१८ मध्ये पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा स्तरीय खोखो स्पर्धेत १७ वर्षे मुली सहावा क्रमांक
  • २०१७-१८ मध्ये One Million Football Mission दि. १५.९.२०१७ शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
  • २०१८-१९ मध्ये पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा स्तरीय खोखो स्पर्धेत १४ वर्षे मुले उपविजेता
  • २०१८-१९ आविष्कार जाधव याची खोखो १४ वर्षे वयोगट विभागीय पातळीवर निवड
MAHENDRA JOSHI GURUKUL 0